गोवा १० वर्षांनंतर सर्वाधिक ‘फॉरेन्सिक सायन्स’ (न्यायवैद्यक) शास्त्रज्ञ निर्माण करणारे केंद्र बनेल ! – अमित शहा
धारबांदोडा येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापिठाशी (एन्.एफ्.एस्.यू.) संलग्न महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
दरभंगा (बिहार) येथे मंदिराच्या पुजार्याची गोळ्या झाडून हत्या !
‘बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने वाटचाल करत आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
बांगलादेशमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात ३ हिंदू ठार
या घटनेनंतर तरी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
युवकांनी युवतींना गुलाब देण्यापेक्षा ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे युवतींचे रक्षण करणारे ग्रंथ भेट द्यावेत ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानासाठी ४ सहस्र ५०० हून अधिक युवती आणि महिला यांची उपस्थिती
विजयाप्रीत्यर्थ आराधना !
आज विजयादशमी ! हिंदु धर्मामध्ये ‘अधर्मावर धर्माचा विजय होणे’, म्हणजेच ‘वाईटावर चांगल्याचा विजय होणे’, ही विजयाची परिभाषा आहे. हा मापदंड लावल्यावर ‘भारताला विजयपथावर नेण्यासाठी कोणती आव्हाने आहेत ?’ याचा अभ्यास आणि ती आव्हाने पार करण्याचा शुभसंकल्प आजच्या दिनी व्हायला हवा.
महिला कृषी साहाय्यकांशी गैरवर्तन करणार्या कृषी पर्यवेक्षकावर कारवाई करा ! – मनसेची कृषी अधिकार्यांकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? कृषी अधिकारी त्या पर्यवेक्षकाला पाठीशी घालत आहेत का ?