हिंदु मुलींना फसवण्यासाठी मुसलमान मुलांना चिथवणार्या नेपाळी मौलानाला (इस्लामी विद्वानाला) अटक !
भारतात घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाही, हे संतापजनक !
भारतात घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यावर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाही, हे संतापजनक !
हिमाचल प्रदेश सरकारने घेतलेला निर्णय भाजप शासित प्रत्येक सरकारने घ्यावा, तसेच केंद्र सरकारनेही यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले.
मुंबई, २ ऑक्टोबर – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी १९ सप्टेंबरला कोल्हापूर येथे जाणार होतो; मात्र पोलिसांनी मला घरातच बंदिस्त केले. एखादा पोलीस निरीक्षक इतके धाडस कसा करू शकतो ? याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माहिती नव्हते का ? त्यामुळे हा सर्व प्रकार पोलीस अधिकार्यांनीच केला, हे स्पष्ट होते. त्या वेळी माझ्या घराच्या … Read more
गुन्हेगारांची दहशत संपून, पोलिसांचा जनतेला विश्वास वाटेल अशी प्रतिमा पोलीस कधी निर्माण करणार ?
पोलीसच आत्मदहनाची भाषा करायला लागले, तर ते जनतेचे रक्षण कसे करणार ? वरिष्ठ अधिकार्यांनी पोलिसांचे मनोबल उंचावण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. वारंवार बदल्या करण्याची आवश्यकताही तपासून पहायला हवी.
‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सरकारी आस्थापने नफ्यात चालवता न येण्याला आतापर्यंत देशावर राज्य करणारे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे भारताला लज्जास्पद आहे !
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम निवडणुकीत व्यय केल्याच्या प्रकरणी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना न्यायालयाने १ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी पुष्पचक्र अर्पण करून योगाचार्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.