हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही भाग्यनगरमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते.

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलालद्वारे मिळवलेला पैसा जगभरात इस्लामी वर्चस्व निर्माण करणे आणि आतंकवाद यांसाठी वापरला जात आहे’, अशी जगभरातील अनेक गुप्तचर संस्थांकडे माहिती आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याला धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्‍यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतले.

तत्त्वनिष्ठ, सेवाभावी आणि त्यागी वृत्तीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गुलाबी धुरी (वय २२ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. गुलाबी धुरी यांचा २२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मोठी बहीण कु. पूजा धुरी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

भाद्रपद आणि आश्विन या मासांतील (३.१०.२०२१ ते ९.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘६.१०.२०२१ या दिवशी भाद्रपद मास संपत असून ७.१०.२०२१ पासून आश्विन मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

साधी रहाणी, त्यागी वृत्ती आणि देवावर अपार श्रद्धा असणार्‍या इंदापूर (जिल्हा पुणे) येथील कै. (श्रीमती) जानकीबाई कोंडिबा पवार (वय ६९ वर्षे) !

सौ. प्रतिभा नामदेव फलफले यांना त्यांच्या आईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, आईची मृत्यूपूर्वीची स्थिती आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

वर्धा येथील कै. विजय डगवार (वय ६६ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

वर्धा येथील सनातनचे साधक विजय डगवार यांचे १४.६.२०२१ या दिवशी निधन झाले.

प्रेमभाव, नीटनेटकेपणा आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या सनातनच्या आश्रमातील सौ. मैत्रेयी भूषण कुलकर्णी (वय ४० वर्षे) !

सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. मैत्रेयी भूषण कुलकर्णी यांचा ४० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. गौरी गणेश कौरासे (वय १ वर्ष) !

चि. गौरी गणेश कौरासे हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि तिची आई अन् आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.