सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो पुढील वर्षी अंतराळात उपग्रह पाठवणार !

पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हा उपग्रह कार्यरत असणार आहे.

मंदिराच्या खर्चापेक्षा उत्पन्न अल्प असल्याने न्यायालयाने दिशादर्शन करावे !

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या समितीची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे एका आतंकवाद्याची शरणागती

देशात हिंदूंच्या सणांच्या वेळी घातपात करण्याचे रचत होता षड्यंत्र !

(म्हणे) ‘जगातील सर्व राष्ट्रांनी तालिबानला घटनात्मक सरकार स्थापण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी वेळ दिला पाहिजे !’ – इम्रान खान

आतंकवादी तालिबानचे समर्थन करणार्‍या पाकला जगात एकाकी पाडण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत !

इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रसार करणार्‍या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून संपर्क क्रमांक घोषित !

अशा देशद्रोह्यांना अटक करून त्वरित फासावर लटकवल्यास कुणीही देशद्रोह करू धजावणार नाही !

भारताच्या आगामी अण्विक क्षेपणास्त्र चाचणीवर चीनचा आक्षेप !

चीनची अनेक शहरे क्षेपणास्त्राच्या टप्प्यात !
भारताला विरोध करणार्‍या चीनकडून पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना मात्र साहाय्य !

काबुलमध्ये ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात १० निरपराध लोक ठार झाल्याने अमेरिकेची क्षमायाचना

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी निवेदनात म्हटले आहे की, ड्रोन आक्रमणामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.

दक्षिण भारतात इस्लामिक स्टेटकडून ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचे षड्यंत्र उघड !

जिहादी आतंकवादी भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. देशाला त्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !

ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मौलवींकडून काळ्या जादूचा वापर !

धर्मांध हे मुसलमानेतरांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय समस्या झाली असून त्या विरोधात हिंदूंसमवेत सर्वच पंथांतील लोकांनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी राष्ट्रीय कायद्याची केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी !

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे ३३६ काश्मिरी हिंदु कुटुंबियांसाठी ट्रांझिट कॅम्प बनवण्यात येणार !

केवळ कॅम्प बनवून उपयोग नाही, तर त्यांचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; कारण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्याप मुळासकट नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !