धर्माभिमानी हिंदूंना आवाहन

श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्‍या विज्ञापनांमधून श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा.

वर्धा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळल्याने दांपत्यांचा मृत्यू, मुलगा गंभीर घायाळ !

. ९ सप्टेंबर या दिवशी पहाटेच्या वेळी ही घटना घडली आहे. घायाळ अवस्थेतील कु. आदित्य याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

अमरावतीत पावसामुळे मातीच्या मूर्तींची हानी !

शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथील व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. यामुळे दुकानात असणार्‍या शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या असून मूर्तीकारांची अनुमाने दीड लाख रुपयांची हानी झाली आहे.

असे भारतात होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करा !

तालिबान आता वास्तव बनले आहे. हे समजून घेतले पाहिजे. शरीयत कायद्याद्वारे तालिबानने अफगाणिस्तानात सरकार चालवावे, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

धार्मिक उत्सवांचे पावित्र्य घालवणारे हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच !

‘श्रमपरिहार, रात्रभर मंडपात राखण करावी लागते, अशी विविध कारणे सांगत गणेशोत्सवस्थळी जुगार खेळणे वा मद्यपान करणे, या गोष्टी धर्माविरुद्ध आहेत.

‘श्री गणेशाय नमः । आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक रूपातील नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !

हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात्

‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

मूर्तीदान नको, विसर्जनच योग्य !

महाराष्ट्रात प्रतिवर्षी काही हिंदुद्वेषी संघटना श्री गणेशमूर्ती दान चळवळ राबवतात. ‘पाण्याची टंचाई, दुष्काळ आणि जलप्रदूषण अशी कारणे देत श्री गणेशमूर्ती दान करा’, असे या संघटनांकडून सांगितले जाते.

गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !

अग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती.