हिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या !

‘आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’

– लोकमान्य टिळक (केसरी, १८.९.१८९४)