
श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्या श्री गणेशाच्या विज्ञापनफलकांद्वारे, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि संकेतस्थळे यांवरील विज्ञापनांमधूनही श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास त्याविषयी संंबंधितांचे प्रबोधन करा आणि श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा. याविषयीची माहिती नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयातही कळवा. – संपादक
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !