‘श्रमपरिहार, रात्रभर मंडपात राखण करावी लागते, अशी विविध कारणे सांगत गणेशोत्सवस्थळी जुगार खेळणे वा मद्यपान करणे, या गोष्टी धर्माविरुद्ध आहेत. गणेशोत्सवात अशी कृत्ये करून उत्सवाचे पावित्र्य घालवणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत.’