संस्कार आणि शिक्षा आवश्यक !

कुठेही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास त्यामध्ये पुढाकार घेऊन संबंधित मुलाला कठोर शिक्षा कशी होईल, हे पहायला हवे. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी संस्कार आणि शिक्षा दोन्ही आवश्यक आहे.

सांगली येथील स्थानिक केबल वाहिनीवर पितृपक्षानिमित्त आजपासून सनातन संस्थेच्या विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

१४ भागांच्या या मालिकेचे २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तरी जिज्ञासूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील गावांत जिल्हा परिषदेच्या वतीने ‘महाश्रमदान स्वच्छतादिन’ उपक्रमाचे आयोजन केले होते. याअंतर्गत ग्रामीण भागात १ सहस्र २४ टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली.

अशा धर्मशास्त्रविरोधी आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

प्रसिद्ध आस्थापन ‘मान्यवर’ने विज्ञापनात हिंदूंच्या ‘कन्यादान’ या विधीला ‘प्रतिगामी’ ठरवण्यात आले असून त्याऐवजी ‘कन्यामान’ हा शब्द सुचवण्यात आला आहे.

पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर त्या स्वातंत्र्याचे स्वतंत्रतेत रूपांतर केले पाहिजे !

राजकीय स्वातंत्र्यातून सांस्कृतिक स्वातंत्र्य उत्क्रांत व्हावे, हा आशय शंकराचार्यांच्या या संदेशात अध्याहृत (दडलेला) आहे ! प्रत्यक्षात स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा इतिहास मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे.

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल !

भारताने नेतृत्व करून जाज्वल्य अस्मिता तरुण पिढीत विकसित करावी !

सर्वधर्मसमभावाच्या गुंगीमध्ये असलेल्या हिंदूंचा घात करण्यास टपलेले धर्मांध आणि मिशनरी !

‘स्वराज्य’ नावाच्या मासिकामध्ये लेखक आर्. जगन्नाथ यांचा लेख नुकताच वाचनात आला. त्यामध्ये दिलेली काही महत्त्वाची सूत्रे वाचण्यासारखी आहेत.

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर आणि श्राद्धादी विधी यांचे महत्त्व 

व्यक्ती मृत झाल्यानंतर काही घंट्यांनी शरिराच्या आत विघटनाची क्रिया चालू होते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. ही दुर्गंधी सुटण्याच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्या देहाचे दहन करतो, म्हणजे त्या स्थूलदेहाचा संपूर्ण नाश करतो. ज्या पंचमहाभुतांपासून या देहाची निर्मिती झाली, त्या पंचमहाभुतांना आपण तो देह परत देतो.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.