हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली !
‘कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता आहे, लोकांनी गर्दी करू नये, कार्यक्रम घेऊ नयेत’, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः सांगतात; मात्र दुसरीकडे ते सत्काराच्या कार्यक्रमांना उपस्थित रहातात.