उल्‍हासनगर येथे ६ वर्षांच्‍या चिमुरडीवर बलात्‍कार, आरोपीला १८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्यांत कठोरात कठोर शिक्षा जलद आणि सातत्‍याने झाल्‍या तर गुन्‍ह्यांचे प्रमाण अल्‍प होऊ शकते !

मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळाचा गणेशोत्‍सव सामाजिक उपक्रमाने साजरा !

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्‍सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्‍सवाचे ५१ वे वर्षे आहे.

पत्रकार नीलेश पाटील यांना मातृशोक

पत्रकार नीलेश पाटील यांच्‍या मातोश्री सुशीला राजपूत (पाटील) यांचे अल्‍पशा आजाराने १४ सप्‍टेंबर या दिवशी कोपरखैरणे येथे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात २ मुले, १ मुलगी, २ सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिदिन श्री गणेशाचा सामूहिक नामजप !

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयात श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती आणि ५ दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला.

असे संपूर्ण देशात करा !

ज्यांनी तमिळनाडूतील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका….

‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।

भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणणे, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी !

केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?

नाना फडणीस : मराठेशाहीतील शहाणपण !

नानांच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सवाई माधवराव पेशवे यांना लहानाचे मोठे केले. बारभाई कारस्थान स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे केले. ‘जब तक नाना, तब तक पूना’ हे हिंदी भाषेतील सुभाषित प्रसिद्ध आहे.