हिंदु संस्कृतीने विश्वबंधुत्वाचा, तर आतंकवादी आक्रमण करणार्यांच्या संस्कृतीने विश्व विध्वंसाचा संदेश दिला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते
‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवाद’ !
‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवाद’ !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व, श्री गणेशाचे पूजन, गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे ? इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
देहली पोलिसांनी लोकांना ‘अशा गाड्या दिसल्या की, त्यांची छायाचित्रे काढून पोलिसांच्या ट्विटर, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांच्या खात्यांवर पोस्ट करा’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कठीण परिस्थितीमध्ये भारतातील लोक कुटुंबाकडील सोने तारण ठेवतात. अशा पद्धतीने सोने तारण ठेवण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
अशा शाब्दिक फटकार्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला समजेल अशाच भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
हिंदू जागृत झाल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदूंनो, चित्रपटातील प्रभु रामचंद्रांचा अवमान करणारे संवाद आणि दृश्ये पूर्णतः पालटली जाईपर्यंत वैध मार्गाने लढा चालूच ठेवा !
ब्राह्मणांचे वर्चस्व, आर्य-द्रविड संघर्ष, आर्य आक्रमण सिद्धांत आदी निराधार संकल्पनांवर या हिंदुद्वेष्ट्या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली होती. या सर्व संकल्पना कशा कपोलकल्पित आणि वास्तवाला धरून नाहीत, ते या ट्रेंडच्या माध्यमातून केलेल्या ट्वीट्समधून हिंदु धर्मप्रेमींनी समाजाला लक्षात आणून दिले.
सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांनी विविध मार्गांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती विसर्जन प्रबोधन मोहीम राबवत आहे.
गौरी विसर्जनानंतर होणार्या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.