
मिरज, १३ सप्टेंबर (वार्ता.) – सध्याच्या काळात कोरोना लस सर्वांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे बामनोळी येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान, तसेच विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील कैकाडी गल्ली येथे ११ सप्टेंबर या दिवशी विनामूल्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भागात अशिक्षित लोकांची संख्या अधिक असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गेले १५ दिवस या भागात लस घेण्याविषयी लोकांचे प्रबोधन केले. त्यामुळे १०८ लोकांचे लसीकरण होऊ शकले.

आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी