पश्चिम महाराष्ट्रात श्री गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन !

पुणे, कोल्हापूर येथे वहात्या पाण्यात विसर्जनावर बंदी

पुणे येथे नागरिक घाटांवरून विसर्जन न करताच परतले !

पुण्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून कोणतीही सोय नाही !

‘ई-कॉमर्स’चा हिंदुद्रोही कारभार !

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतात हिंदुविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’, असा धाक निर्माण करायला हवा.

कनेडी-नाटळ मार्गावरील तात्पुरत्या स्वरूपाचा मल्हार पूल वाहतुकीस खुला

हा पूल कोसळल्याने नाटळ, दिगवळे, नरडवे, दारिस्ते, घोटगे आदी गावांचा संपर्क तुटला होता. कणकवली येथून या गावात जाण्यासाठी १५ कि.मी. अंतराचा फेरा पडत होता. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने या पुलासाठी ५२ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

गणेशभक्तांना नम्र विनंती !

गणेशभक्तांनी ‘गणपतीला घरी जाणार आहे’ असे न म्हणता  ‘श्री गणेशचतुर्थी’ला किंवा ‘श्री गणेशोत्सवाला घरी जाणार आहे’ अशा योग्य शब्दांचा वापर करावा.

‘सॅनिटायझर’ ज्वलनशील रसायन असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करा !

कोणत्याही प्रकारच्या आगीच्या जवळ असतांना ‘सॅनिटायझर’ वापरू नये. उदा. उदबत्ती अथवा समई आदी जवळपास प्रज्वलित केलेली असेल, तर स्वयंपाकघरात चुलीच्या जवळ, जवळपास कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या आगीवर सॅनिटायझरचे थेंब गेल्याने त्वरित भडका उडू शकतो.

स्वार्थासाठी लोकप्रतिनिधींच्या पायावर लोटांगण घालणारे पोलीस अधिकारी !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

अपहरण झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनाच अपहरणकर्त्यांचा ठावठिकाणा देऊन मुलीला घेऊन येण्यास सांगणारे कर्तव्यचुकार पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेने केलेले प्रयत्न !

धर्मांधाने अपहरण केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची सुटका करण्याच्या प्रकरणात पोलिसांविषयी आलेले कटू अनुभव