नागपूर येथे बुरखाधारी महिलांनी हिंदु तरुणींना घालायला लावला हिजाब !
महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !
महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !
अन्य पंथीय स्वत:च्या श्रद्धास्थानांचा असा अवमान कदापि करत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे !
भारतीय नौदलाचा हवाई विभाग देशसेवेच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने हा एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे.
इतर धर्मातील श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन केले असते, तर एव्हाना त्यांनी कायदा हातात घेऊन संबंधितांना जाब विचारला असता
देहली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने झारखंडच्या जामताडा येथून लोकांची ‘ऑनलाईन’ माध्यमांतून आर्थिक फसवणूक करणार्या १४ गुन्हेगारांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार अल्ताफ आणि गुलाम अन्सारी यांचाही समावेश आहे.
राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे ख्रिस्तीधार्जिणे सरकार असतांना वेगळे काय होणार ? कायद्याचे भय न राहिलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना रोखण्यासाठी आता केंद्र सरकारनेच पावले उचलणे आवश्यक !
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या १ सहस्र ४०० अफगाणी विद्यार्थ्यांपैकी १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या पारपत्राची (‘व्हिसा’) मुदत संपली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, तसेच पारपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी अफगाणी विद्यार्थी करीत आहेत.
या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला.
जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतलेल्या असणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांजवळ जिल्ह्यात प्रवेश करण्याअगोदर ७२ घंटे पूर्वी काढलेला आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा कोरोनाबाधित नसल्याचा अहवाल समवेत बाळगणे आवश्यक आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ६ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.