नावडे (जिल्हा रायगड) येथील पू. शांताराम महाराज खानावकर (वय ७५ वर्षे) यांचा देहत्याग !
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही..
दहीहंडी उत्सव यावर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
विवाहाच्या माध्यमातून वधू-वर नव्या आयुष्यात पदार्पण करत असतात. नव्या आयुष्याचा स्वीकार आनंदाने करायचा असतो; परंतु येथे नव्या आयुष्याचे स्वागत करणे तर दूरच, स्वतःचाच मृत्यू झाल्याचे दाखवून आनंदावर जणू विरजणच पाडले आहे.
हिंदूंनो, श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी श्री गणेशाची पूजा करून त्यामध्ये देवत्व आलेल्या श्री गणेशमूर्तीचे दान करू नका !
शाडूमातीच्या गणेशमुर्तींच्या आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ जाणून त्या मूर्तींचाच आग्रह धरा !
पाकिस्तानच्या खिप्रो या भागामध्ये धर्मांधांनी श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशीच श्रीकृष्ण मंदिरात पूजा करणार्या हिंदूंवर आक्रमण करत त्यांना मारहाण केली, तसेच येथील भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचीही तोडफोड केली.
‘गोवा राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री कालकोंडा, मडगाव येथील एका अनधिकृत कॅसिनोवर धाड टाकून १० जणांना कह्यात घेतले.
अफगाणी नागरिक इराणमार्गे तुर्कस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी तुर्कस्तान इराणच्या सीमेवर २९५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर उंच भिंत बांधत आहे.
आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिलेल्या साधकांसाठी सूचना