उघड चालणारे धंदे न दिसणारे पोलीस आंधळे कि भ्रष्ट ? अशा पोलिसांना तात्काळ कारागृहात टाका !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘गोवा राज्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने २४.८.२०२१ या दिवशी उत्तररात्री कालकोंडा, मडगाव येथील एका अनधिकृत कॅसिनोवर धाड टाकून १० जणांना कह्यात घेतले. रेहान मुजावर हा अनधिकृत कॅसिनो चालवत होता.’