‘हिंदु-विरोधी प्रचार का वैश्विक षड्यंत्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर २०२१, रात्री ७ वाजता
वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर २०२१, रात्री ७ वाजता
संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.
पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांच्या स्नुषा श्रीमती माया उदय प्रभुदेसाई यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
ईश्वराप्रती तीव्र श्रद्धा कशी असावी ?, हे त्यांच्याकडून शिकायला हवे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.
आईचा दिनक्रम ठरलेला आहे. ती त्यात कधीही पालट करत नाही. तिचे व्यष्टी साधनेतही सातत्य आहे. ती पहाटे ३.३० वाजता उठून नामजप करून नंतरच नित्य कर्मे करत असे.
मी मूळची सोलापूर येथील असून वर्ष २०१७ मध्ये मी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हा मी सनातन आश्रम, मिरज येथे जाऊन सेवा करायचे.
परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुरूपात, तसेच श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या रूपात सर्व साधकांनी अनुभवलेले आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वरील रूपांत साधकांना दर्शनही देण्यास सांगितले होते.
गुरुमाऊलीच्या कृपेने जिवंत असल्याचे लक्षात येऊन तिच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होते
कु. देवांश सिद्धेश प्रभु यांच्या आई-वडिलांना व कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
विवाहानंतर छायाचित्र काढायच्या प्रसंगी सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे दर्शन झाले