पहा Video : उड्डाण करणार्या विमानाला बाहेरून पकडून प्रवास करणारे काही अफगाणी खाली पडले !
पत्रकार अमिरी यांनी यासंबंधीचा काबुल विमानतळावरील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
पत्रकार अमिरी यांनी यासंबंधीचा काबुल विमानतळावरील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला.
हसन यांचे भारतावर किती प्रेम आहे, याचा शोध घ्यायला हवा; कारण खरा भारतीय अशा प्रकारे राष्ट्रगीत विसरणार नाही किंवा तो पाठ करून, कागदावर लिहून तरी आणेल !
तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून तेथील स्थिती बिघडत चालली आहे. लक्षावधी लोक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सहस्रो लोकांनी काबुल विमानतळावर धाव घेतली असून ते तेथील विमानांमध्ये बलपूर्वक घुसत आहेत.
जेथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण होत असेल, तेथील कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !
भारतात सर्व राजकीय पक्षांनी लोकांना कोणतीही गोष्ट फुकट देण्याची वाईट सवय लावल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. राजकीय पक्षांनी जनतेला साधना शिकवली असती, तर तिरंगा यात्रेसाठी लोक स्वतःहून आले असते !
राष्ट्रप्रेमी हिंदूंनी अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे !
भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !
राजकारण्यांनी लोकांना ध्वजारोहणाला विरोध करण्यास परावृत्त केले.या विचारसरणीचा निषेध !
राज्यस्तरीय संचारबंदी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कार्यान्वित रहाणार आहे.