पहा Video : उड्डाण करणार्‍या विमानाला बाहेरून पकडून प्रवास करणारे काही अफगाणी खाली पडले !

(डावीकडे चौकटीत) विमानातून पडताना अफगाणी (उजवीकडे) विमानात चढण्यासाठी झालेली गर्दी

काबुल – पत्रकार अमिरी यांनी एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. त्यामध्ये काबुल विमानतळावरून एक विमान उड्डाण भरतांना दिसत आहे. हे विमान उडण्यापूर्वी अनेक जण विमानाला बाहेरून पकडून बसले होते; मात्र विमान उडताच यांतील काही जण उंचावरून खाली पडतांना दिसत आहेत.