पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील संचारबंदीमध्ये आणखी एक आठवड्याने वाढ करण्यात आली आहे. राज्यस्तरीय संचारबंदी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कार्यान्वित रहाणार आहे. राज्यात ९ मे २०२१ पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.