ऐसे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका ।
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.
जिनके मुखमंडल को देख सभी प्रश्न अथवा शंका-कुशंका मिट जाती हैं, पितृतुल्य अनुभव हो और वही भाव समष्टि में निर्माण है होता, वे हैं हमारे सद्गुरु पिंगळे काका.
यज्ञाच्या वेळी ‘सद्गुरु डॉ. पिंगळेकाका रामनाथी आश्रमात हात जोडून दास्यभावात उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि गुरुदेवांना ‘सर्व साधकांमध्ये सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्यासारखा दास्यभाव निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना होणे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेल्या अत्तराचा सुगंध घेतल्यावर साधिकेला बर्फाच्छादित पर्वत अन् देवीचे चरण दिसणे.
चि. विष्णु महर्लाेकातून आला असून वर्ष २०१९ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे औक्षण करण्याची सेवा मिळाल्यावर साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांचे मन निर्विचार झाले. समष्टीचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांना सूक्ष्मातील परात्पर गुरुदेवांनी मार्गदर्शन केले.
ब्रिटीशकालीन कायदे रहित करण्यासाठी, तसेच राष्ट्रहित जोपासणारे कायदे निर्माण करण्यासाठी राष्ट्रप्रेमींना आंदोलन का करावे लागते ? केंद्र सरकार स्वतःहून अशी कृती का करत नाही ?
इस्लामी देशांत अल्पसंख्य हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे हे भारतातील हिंदू आणि सर्वपक्षीय शासनकर्ते यांना लज्जास्पद !
येत्या ३ वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेतील रस्त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे असलेले रस्ते पहायला मिळतील, असे विधान केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
चित्रपटांतून सैन्याधिकार्यांची प्रतिमा वाईट पद्धतीने रंगवली जात असतांना एकाही भारतियाने, संघटनेने, राजकीय पक्षाने यावर आवाज उठवला नाही, हे लज्जास्पद !
रस्त्यावर परत परत खड्डे का पडतात, याचे मूळ कारण शोधणे अपेक्षित आहे, तसेच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना काढावी.