‘दीप अमावास्ये’चे वैज्ञानिक कारण आणि त्याचे महत्त्व

दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !

साप्ताहिक आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये प्रकाशित होणारे लिखाण आता संकेतस्थळाच्या एकाच ‘लिंक’वर पहाता येण्याची सुविधा उपलब्ध !

सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’

अयोध्येतील श्रीराममंदिर भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह

सरकारने भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे अनमोल ज्ञानमोती !

ध्येय ठेवून प्रयत्न केल्यावर आपल्यावर श्री गुरूंचे, म्हणजे साक्षात् भगवंताचे लक्ष रहाते. साधक जेव्हा लक्ष्मणाप्रमाणे ध्येय ठेवून साधना करतो, तेव्हा त्याला त्याच्या ध्येयाची, म्हणजे श्रीरामाची प्राप्ती होते.

आपत्काळापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.

सर्वांशी जवळीक साधणारे आणि राष्ट्र अन् धर्म यांवर प्रेम करणारे लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील कै. संतोष सीताराम आग्रे (वय ३८ वर्षे) !

२९.७.२०२१ या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक संतोष आग्रे यांचे निधन झाले. ९.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त नातेवाइक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना आलेले अनुभव

माझ्या मनात साधक आणि नातेवाईक यांच्याविषयी पुष्कळ पूर्वग्रह होते. त्यामुळे माझ्या मनाची ८० टक्के शक्ती या विचारांत वाया जात होती. तेव्हा ‘हे थांबायला पाहिजे’, असे प्रक्रियेच्या माध्यमातून माझ्या लक्षात आले. त्यानंतर झालेले प्रयत्न येथे दिले आहेत.

वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून देहली सेवाकेंद्रातील साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.