उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडून किल्ले अजिंक्यतार्याच्या पायथ्याची पहाणी
अभियंता चिद्रे यांना विविध सूचना देत संकटकाळात नागरिकांना पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन शेंडे यांनी नागरिकांना दिले.
अभियंता चिद्रे यांना विविध सूचना देत संकटकाळात नागरिकांना पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन शेंडे यांनी नागरिकांना दिले.
कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून दोन वेळचे पोटभर अन्नही मिळेनासे झाले आहे, तर भ्रमणभाष आणि ‘नेट पॅक’ कोठून आणणार ?, असा प्रश्न पालकांसमोर आहे.
प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.
नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
व्यक्तीमधील संयम अल्प होत चालल्याचे उदाहरण ! प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अशा घटनांमधून लक्षात येते.
डॉक्टर नसलेल्याने रुग्णांवर उपाय करणे, याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्या जनतेला राष्ट्र आणि धर्म यांच्याबद्दल प्रेम नसणार्या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !
देशातील अनेक ठिकाणी हज हाऊस बांधले असतांना आणि आता हजला जाणार्या भारतियांच्या संख्येत कपात करण्यात आली असतांना हज हाऊसची काय आवश्यकता आहे ?
भारताच्या आतापर्यंतच्या ऑलिंपिकमधील सहभागाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने भालाफेकीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. भारतीय खेळाडू नीरज चोप्रा यांनी ही कामगिरी केली आहे.
मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
देशभरात धर्मांध युवकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी लाखो हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त होत असतांना त्याकडे राष्ट्रीय स्तरावर दुर्लक्ष होणे, दुदैवी आहे ! अशा अनेक समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !