परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कुणी विचारही करत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

वारंवार पालटणार्‍या आरोपींमुळे अन्वेषण यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि नागोरी यांचे नाव पुढे केले.

हिरे व्यापारी नीरव मोदी यांची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेला मिळणार !

नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांच्यावर वरील अधिकोषाकडून फसवणुकीने पत सुविधा मिळवून १४ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा ! 

मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषिक ७ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गोव्यात २४ घंट्यांत ३ मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

कळंगुट पोलिसांना १९ ऑगस्ट या दिवशी कांदोळी समुद्रकिनार्‍याच्या ‘पार्किंग’च्या जागेत ३० ते ३५ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचप्रमाणे शिवोली येथे २ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

(म्हणे) ‘आम्ही धर्म आणि देव यांच्या विरोधात नाही, त्या आधारे फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात आहोत !’ – डॉ. हमीद दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वर्ष १९९० पासून ‘अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायदा’ करण्यासाठी लढत राहिले.

अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि अफगाणी नागरिकांना बाहेर काढण्याइतकी शक्ती तुर्तास अमेरिकी सैन्याकडे नाही !  – अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांची स्पष्टोक्ती

अमेरिकी नागरिक आणि संकटात असणारे अफगाणी नागरिक यांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यापासून ते काबूल विमानतळ सुरक्षित करण्यापर्यंत आवश्यक असणारे सैन्य आणि शस्त्रास्त्रे तेथील अमेरिकी सैन्याकडे तूर्तास नाहीत

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा !

येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.

भारतमाता की जय संघाच्या वतीने उद्या पणजी येथे ‘हिंदु रक्षा अधिवेशन’

गोव्यात राजकीय स्वार्थ लोलुपतेमुळे संकटात येऊ घातलेल्या हिंदु समाजासमोरील आव्हाने आणि त्या अनुषंगाने करावयाचे  परिणामकारक दूरगामी उपाय, अशा गोष्टींवर उहापोह होऊन या ‘हिंदु रक्षा अधिवेशना’त महत्त्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.

शाळा चालू करण्याविषयीचा निर्णय श्री गणेशचतुर्थीनंतरच ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.