वाशिम येथे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करून शाईही फेकली !
भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर २० ऑगस्ट या दिवशी दुपारी शहरातील बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याजवळ आक्रमण करण्यात आले. हल्लेखोरांनी सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक करून शाई फेकली.