
नारायणपूर (छत्तीसगड) – येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले. नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील शस्त्रे, बिनतारी यंत्रणा आणि बुलेट प्रूफ जॅकेट पळवून नेले. आयटीबीपीचे पोलीस येथे रस्ता बांधण्याच्या कामाला संरक्षण देत असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. (नक्षलवाद आणखी किती वर्षे चालू रहाणार ? -संपादक)
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले