परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कुणी विचारही करत नाही !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले