नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

अफगाणिस्तानात गेल्यावर धर्मांधाने हातात ‘मशीन गन’ घेतल्याचे छायाचित्र प्रसिद्ध

अमेरिकी सैन्यावर आक्रमण केले, तर सडेतोड प्रत्युत्तर देऊ ! – जो बायडेन यांची तालिबानला चेतावणी

२० वर्षे लढूनही अफगाणिस्तानला तालिबानमुक्त करू न शकणार्‍या अमेरिकेची ही चेतावणी हास्यास्पदच ठरते !

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

ओवैसी यांना भारतीय महिलांच्या दु:स्थितीविषयी एवढीच चिंता आहे, तर त्यांनी आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आवाज का उठवला नाही ? त्यांच्या बांधवांनी रचलेल्या षड्यंत्रावर आळा घालण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत ? याची उत्तरे ओवैसी देतील का ?

भारतियांनो, चिनी राख्यांवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

अफगाणिस्तानमध्ये सत्ता कह्यात घेणार्‍या तालिबानलाही चीनने पाठिंबा जाहीर केला आहे. यावरूनच चीनचे राष्ट्रद्रोही आणि घातक मनसुबे लक्षात येतात. हे लक्षात घेता चीनला आपण योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे.

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

अशा धर्मांधांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक !

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या भावाचे तालिबानला समर्थन !

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन दिले आहे.

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

हिंदु मुलींचे अपहरण करणार्‍या धर्मांधांना आयुष्यभर कारावासाची शिक्षा ठोठावल्यास पुन्हा कुणी धर्मांध हिंदु मुलीला हात लावायचे धाडस करणार नाही !

पाकमध्ये धर्मांधांनी ठिकठिकाणी फडकावले तालिबानी झेंडे !

पाकचे सरकार, सैन्य आणि नागरिक या तिघांचेही तालिबानला असणारे समर्थन भारताला धोकादायक !

अफगाणिस्तानहून भारतात यायला निघालेले १५० जण सुरक्षित !

येथून भारतात यायला निघालेल्या १५० जणांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र स्थानिक अफगाणी प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले की, हे १५० जण सुरक्षित आहेत.

(म्हणे) ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झाल्याने पोलीस ध्वनीप्रदूषण करणार्‍या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही !’- गोवा पोलिसांनी न्यायालयात दिले उत्तर

ही स्थिती गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद ! असे उत्तर न्यायालयात द्यायला संबंधितांना लाजही कशी वाटली नाही ? असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?