प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या नामजपादी उपायांच्या वेळी सौ. योया वाले यांना आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे
पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. योया वाले यांना प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या नामजपादी उपायांच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.