उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

रामनाथी आश्रमातील संकलन विभागात अनेक जिल्ह्यांतील पालकांकडून स्वतःच्या पाल्याविषयीचे लिखाण प्रसिद्धीसाठी येते. अनेकदा सूचना देऊनही या लिखाणात बरीच माहिती अपूर्ण असते, यासाठी पालकांनी कृपया पुढील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.

एकाच भजनपंक्तीच्या माध्यमातून शिष्य आणि गुरु यांनी स्वतःच्या देहाची व्यर्थता सांगण्याचे उदाहरण !

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) प्रतिदिन उठल्याबरोबर सद्गुरूंकडे धावत जायचे. जातांना वाटेतील फूलवाल्याकडून ते एक पैशाचे (त्या वेळचे नाणे) गुलाबाचे फूल विकत घ्यायचे….

गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्‍या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.

२३ जुलै २०२१ या दिवशीचा वाढदिवस : श्री. सुरेश काशेट्टीवार

श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार ! … त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

समजूतदार, कठीण प्रसंगातही स्थिर रहाणारी आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याप्रती भाव असलेली परभणी येथील कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) !

परभणी येथील साधिका कु. साक्षी रुद्रकंठवार (वय १८ वर्षे) हिच्याविषयी सौ. अंजली झरकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली साधना करणारा जीवच भीषण आपत्काळात तरून जाईल !

गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते.

gurupournima

उद्या गुरुपौर्णिमा आहे

स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात होणारे ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ६ भाषांत ‘सर्वांत चांगला आध्यात्मिक दिवस कोणता ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन !

रामनाथी येथील संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे (दादा) यांनी मुलांवर केलेले धार्मिकतेचे अन् साधनेचे संस्कार !

या लेखमालेत आज २२ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया !