‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात होणारे ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ६ भाषांत ‘सर्वांत चांगला आध्यात्मिक दिवस कोणता ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन !

२३ जुलै या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी ६:३० वाजता आयोजित केलेल्या इंग्रजी प्रवचनात एस्.एस्.आर्.एफ्.च्या अमेरिकेतील संत पू. भावना शिंदे मार्गदर्शन करणार आहे.