महिलांच्या लैंगिक छळाविरोधात समिती स्थापन करा !

संरक्षण समिती स्थापन न केल्यास येत्या १ सप्टेंबरपासून ५० सहस्रांचा दंड आकारण्यात येणार

ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावरील नियोजित रस्त्यामुळे गडाला धोका !

कराड (सातारा) येथील दुर्गप्रेमी संघटनांचा आरोप नियोजित रस्त्याच्या कामामुळे गडावरील वास्तूंना धोका

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे अतीवृष्टीमुळे प्रभावित !

अतीवृष्टीमुळे ३ सहस्रांहून अधिक पशूधनही मृत्युमुखी पडले आहे.

श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली.

ज्योतिषशास्त्राचे सर्वश्रेष्ठत्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

गुरुचरणी कृतज्ञता पुष्प !

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळणे, हे साधकांचे भाग्य ! त्या कृतज्ञताभावात साधकांना सतत रहाता यावे, हाच या विशेषांकाचा उद्देश होय !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने जगभरात १२ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

ॲलरोड येथे २३ जुलै या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक डॉ. मिलिंद खरे यांनी पौरोहित्य केले. या उत्सवाचा २५० हून अधिक साधकांनी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून लाभ घेतला.

अतीवृष्टीमुळे ७६ जणांचा मृत्यू : ५९ जण बेपत्ता !

लोकहो, भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणून आता तरी साधनेला आरंभ करा !

मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची भूमिका महत्त्वाची ठरते ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘ऑनलाईन ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान सादर !

फादर स्टॅन स्वामी यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करणार्‍या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी स्वतःचे शब्द मागे घेतले !

गंभीर गुन्हे नोंद असलेल्या एका आरोपीविषयी न्यायालयाने व्यक्त केलेली सहानुभूती अन्वेषण यंत्रणेचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी असल्याचे नमूद करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने यावर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता.