पथदिव्यांची थकीत वीजदेयके सरकारनेच भरण्याची कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींची मागणी

पथदिव्यांची वीजदेयके थकल्यामुळे महवितरणने गावोगावी अंधार केला आहे. सरकारने ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या निधीतून वीजदेयके देण्याचे अन्याय आदेश काढले आहेत.

ग्रामविकास विभागाने संमत केलेला ३ कोटी रुपयांचा निधी पालिका प्रशासनाकडे वर्ग करण्याची मागणी

सातारा शहर सीमावाढ झाल्यामुळे शाहूपुरी, विलासपूर इतर भागातील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. या भागांसाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाने ३ कोटी रुपयांचा निधी संमत केला होता.

कास पठारावरील (जिल्हा सातारा) शिवकालीन राजमार्ग खुला करण्यास वनसमितीचा विरोध !

कास पठार ते सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग खुला केल्यास या मार्गावर अनेक अवैध प्रकार चालू होतील.यामुळे हा राजमार्ग बंद आहे, तो तसाच बंद रहावा.

विनिपेग (कॅनडा) येथे संतप्त नागरिकांनी पाडले महाराणी व्हिक्टोरिया आणि एलिझाबेथ द्वितीय यांचे पुतळे !

कॅथॉलिक चर्चच्या शाळांनी धर्मांतरासह केलेल्या अत्याचारांमुळे मृत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांचे मृतदेह दफन केल्याचे प्रकरण

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणार्‍या तरुणाला त्वरित अटक करावी ! – भाजप ओबीसी मोर्चाचे निवेदन

३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

पाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जनतेला चुकीचा इतिहास शिकवू देणार्‍या दोषींना सरकारने तात्काळ फासावर लटकवावे, अशीच जनतेची मागणी आहे !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ५ ऑक्सिजननिर्मिती संयंत्रांचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजननिर्मिती संयंत्रांचे लोकार्पण केले.

भूमी अपहार प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे यांची पत्नी कह्यात

भूमीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी यंत्रणा वर्ग होणार

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांतील सरकारी रुग्णालये, शाळा, पाणी योजना, अंगणवाड्या, अधिकारी आणि कर्मचारी यांना महापालिकेत वर्ग करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

महाविकासआघाडी सरकार राज्यात केंद्रीय कृषी कायद्यात जुजबी पालट केलेला नवा कायदा आणू पहात आहे ! – किसान सभेचा आरोप

‘जे पालट करायचे आहेत, त्यांचा मसुदा घोषित करूनच निर्णय घ्यावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.