गुलशन कुमार हत्या प्रकरणी १८ वर्षांनंतर अब्दुल रौफ मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाकडून कायम
अब्दुल रौफ मर्चंट हा दाऊद इब्राहिम याचा साथीदार असून वर्ष २००२ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.