वाढत्या घटस्फोटांमुळे विवाहापूर्वी समुपदेशन बंधनकारक करणार ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री
घटस्फोटाची प्रकरणे ही आतापर्यंत जनतेला साधना न शिकवल्याचा विपरीत परिणाम आहे.
घटस्फोटाची प्रकरणे ही आतापर्यंत जनतेला साधना न शिकवल्याचा विपरीत परिणाम आहे.
‘सक्सेशन’, ‘विल’ आदी ‘नोटरिअल’ सेवांसाठी शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरता येणार आहे.
माहिती आयुक्तांनी जून मासातील माहिती अधिकाराखालील प्रकरणांवरील सुनावण्या जुलै मासात ढकलल्या
आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू मे २०२१ मध्ये
नारायण राणे समर्थकांनी वर्तमानपत्राचे कार्यालय गाठून तहकीक यांच्या अंगावर शाई फेकली होती.
कोरोना संकटाचा लाभ घेऊन महसूल आणि कृषी अधिकारी यांच्या संगनमताने मोठा अपव्यवहार झाला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आज तिथीनुसार ७९ वा जन्मोत्सव
जगभरात एका विशिष्ट पंथाचे लोक आतंकवादाकडे का वळतात किंवा धर्मांध मनोवृत्तीचे का होतात, यावर या घटनेमुळे नक्कीच प्रकाश पडला आहे.
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशा वेब सीरिजवर कारवाई करणे आवश्यक !