हिंदु तरुणाशी विवाह केल्याने मुसलमान तरुणीला नातेवाइकांकडून मारहाण !

‘लव्ह जिहाद’च्या घटनांवर बोलतांना ‘प्रेमामध्ये धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?

तासगाव (जिल्हा सांगली) येथील सनातनचे साधक गजानन खेराडकर यांनी जागरूकतेने रोखला ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग !

श्री. गजानन यांनी जागरूक राहून ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग टाळला.

मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

त्याच्या चौकशीत या कृत्यात त्याचे आणखी दोन सहकारी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वलसाड (गुजरात) येथे कसायांनी गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले !

गोरक्षकांना चिरडून ठार मारण्याचे धाडस कसायांमध्ये आणि गोतस्करांमध्ये येतेच कसे ? दोषी कसायांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, अशीच हिंदूंची आणि गोभक्तांची अपेक्षा आहे !

बनावट संकेतस्थळ बनवून श्रीराममंदिराच्या नावाखाली देणगी गोळा करून लाखो रुपये उकळणार्‍या ५ जणांना अटक

मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलानांवर योगी शासन रा.सु.का. लावणार !

धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे !

(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.

भारताची दुर्दशा !

‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले