‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेले ‘गजवा-ए-हिंद’ अॅप विरोधानंतर हटवले गेले !
गूगलला विरोधानंतरच जाग कशी येते ? अशा प्रकारचे अॅप त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्धच होणार नाहीत, याचा विचार गूगल का करत नाही ?
गूगलला विरोधानंतरच जाग कशी येते ? अशा प्रकारचे अॅप त्याच्या माध्यमातून लोकांना उपलब्धच होणार नाहीत, याचा विचार गूगल का करत नाही ?
यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !
यात केंद्र सरकारने म्हटले आहे की, हानीभरपाई देणे चालू केल्यास त्याचा कोरोना महामारीच्या विरोधातील लढाईसाठी वापरल्या जाणार्या निधीवर परिणाम होईल.
देशातील घुसखोर रोहिंग्या गुन्हेगारी कारवायाही करू लागले आहेत. याचीच आतापर्यंत भीती होती. आतातरी सरकार त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावण्यासाठी कृतीशील होईल का ?
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा ! यावरून हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक किती मुजोर झाले आहेत, हेच स्पष्ट होते !
‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
उत्तर कोरियामध्ये अत्यल्प अन्न उत्पादन, ४० टक्के लोकसंख्या भूकबळीची शिकार, त्यातच दुष्काळ अशी अनेक संकटे ओढवली आहेत. उत्तर कोरिया जात्यात, तर अन्य देश सुपात आहेत.
सध्या विदेशात संस्कृत श्लोक किंवा शब्द अंगावर गोंदवून घेण्याचा नवा प्रकार चालू झाला आहे. अनेक जणांमध्ये ‘अनुगच्छतु प्रवाह’ (प्रवाहासमवेत जाणे) हा शब्द अंगावर ‘टॅटू’ म्हणून गोंदवून घेण्याची चढाओढ लागल्याचे पहायला मिळत आहे.