कोरोना महामारीच्या विरोधात जागतिक लढ्यात योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ! – श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री

‘जेथे आपण, तेथे योग’ या संकल्पनेवर यंदा योग दिवस साजरा करणार

आडाळी (तालुका दोडामार्ग) औद्योगिक क्षेत्रात वनौषधी प्रकल्पासाठी भूमी मिळाली

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्यातून हा वनौषधी संशोधन प्रकल्प येथे होणार आहे.

सांगुळवाडी कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या रुग्णाला पोलिसांनी पकडले

पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या सतर्कतेमुळे रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अल्प दरात पेट्रोल विक्रीवरून कुडाळ येथे शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

आमदार वैभव नाईक यांनी अशाप्रकारे दुसर्‍याच्या पेट्रोलपंपावर अल्प दरात पेट्रोल देऊन ‘राडा’ करण्यापेक्षा स्वत:च्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल द्यायला हवे होते.’’

‘ॲपेक्स’ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांना अखेर अटक !

‘अपेक्स’मध्ये भरती झालेल्या २०५ रुग्णांपैकी ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा !

कोल्हापूर शहरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांचा सत्कार पंचगंगा हॉल येथे करण्यात आला.

कोल्हापूर येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जिलेबी आणि मास्क यांचे वाटप !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर यांच्या हस्ते पूजन करून भगवा ध्वज फडकवण्यात आला.

हिंदु धर्मप्रेमींकडून हिंदुद्वेषी फेसबूकवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

झाकीर नाईककडून हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणारे फेसबूक पान चालवले जाते. यावर फेसबूककडून बंदी घालण्यात आलेली नाही; मात्र हिंदु धर्माचा प्रसार करणारी, तसेच हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या संघटनांची पाने फेसबूककडून बंद करण्यात आली आहेत.

बीबीसीच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून काश्मीर आणि लडाख गायब !

बीबीसीकडून नेहमीच भारतद्वेष आणि हिंदुद्वेेष असणारी वृत्ते अन् लेख प्रसारित केले जातात. अशा प्रसारमाध्यमांवर भारतात बंदी घालण्याचीच मागणी आता राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी केंद्र सरकारकडे केली पाहिजे !

आंध्रप्रदेशमधील आमदार आणि स्थानिक धर्मांध यांचा क्रूरकर्मा टिपू सुलतानची प्रतिमा लावण्याचा घाट !

लाखो हिंदूंची कत्तल करणार्‍या, शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या आणि असंख्य हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या टिपू सुलतानचे देशात अनेक ठिकाणी उदात्तीकरण चालू असतांना कोणतेही सरकार संबंधितांवर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !