‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या हिंदुद्वेषी पुस्तकांमध्ये पालट कधी होणार ?
‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या पुस्तकामध्ये सतीप्रथेविषयीचा इतिहास देण्यात आला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याविषयीचे पुरावे मागण्याचा प्रयत्न करण्यात आला असता एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘आमच्याकडे पुरावे नाहीत’, असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.