सनातनची राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारी ग्रंथसंपदा !

​हिंदु संप्रदाय व संघटना यांच्या एकीकरणाची आवश्यकता !

​हिंदुत्वनिष्ठ विचारवंत अन् अधिवक्ते यांचे योगदान गरजेचे !

​हिंदूंना धर्मशिक्षण देण्ो व हिंदु समाजसाहाय्य यांची निकड !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र येण्यासाठी हे करा !

हिंदु धर्माची होणारी हानी रोखून धर्मप्रेम वाढवा ! अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवून ते रोखा ! हिंदु संस्कृतीचे पालन करून संस्कृतीप्रेमी व्हा !

साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा !

‘निर्विचार’ नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी)वर उपलब्ध !

सामगायन ऐकण्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि असलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘थर्मल इमेजिंग’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण येथे दिले आहे.

सर्वोत्तम शिक्षण कोणते ?

‘भारतीय संस्कृती’ या शब्दाचा अर्थ येथे ‘वैदिक संस्कृती, हिंदु धर्म किंवा सनातन धर्म’, असा आहे. हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार आहे.