लडाख सीमेवर भारतच मागे जात असून चीन पुढे सरकत आहे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा दावा

एका ट्विटर वापरकर्त्याने वापरकर्त्याने एक अहवाल सादर केला असून यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. स्वामी यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

विवाहित आणि अविवाहित युगुल ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहू शकत नाहीत ! – राजस्थान उच्च न्यायालय

‘लिव इन रिलेशन’ ही पाश्‍चात्त्यांची संस्कृती आहे. भारतामध्ये तिचे कुणी अनुकरण करत असेल, तर त्याला गुन्हाच ठरवणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत !

कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या अधिकृत संख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता ! – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो

गोव्यात १० जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८९१ झाली आहे.

शिक्षण किंवा नोकरी यांसाठी विदेशात जाणार्‍यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ डोसमधील कालावधी अल्प करण्याचा उपजिल्हाधिकार्‍यांना अधिकार

औषधाच्या २ डोसमधील कालावधी ठरवण्यास डॉक्टर पात्र कि जिल्हाधिकारी ?

राज्यात कोरोनासंदर्भातील सर्व समस्यांचे निवारण केले आहे ! – शासनाचे उच्च न्यायालयाला निवेदन

समस्या सोडवण्यासाठी याचिकाकर्ते आणि न्यायालय यांना पुढाकार का घ्यावा लागला ?

कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या अनुषंगाने कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये ! – विनित म्हात्रे, महिला आणि बालविकास अधिकारी

 कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांची काळजी आणि संरक्षण यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचे आवाहन

ज्या कार्यालयांत १० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कार्यालयांमध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करावी.

शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे आजपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण

शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे ११ जूनपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.

चक्रीवादळांच्या पार्श्‍वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी १ सहस्र ४८२ कोटी रुपयांच्या निधीची विभागीय आयुक्तांकडे मागणी

कोरोनाबाधितांचे समुपदेशन करण्यासह योग आणि काढे देण्यावरही भर द्यावा !    

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात १६ जूनला मूक आंदोलन ! – छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी २५ जूनला मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषद !