महाराष्ट्र पोलीसदलात ३० वर्षे काम करूनही तुमचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्‍वास नाही का ? – सर्वोच्च न्यायालय

परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आषाढीच्या वारीला केवळ महत्त्वाच्या १० पालख्यांना अनुमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या वर्षीही आषाढी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद 

पिंपरी प्राधिकरण बरखास्त करण्यास भाजपचा विरोध !

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पी.एम्.आर्.डी.ए.मध्ये विलीनीकरण करण्यासभाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे.

संख्याशास्त्राच्या स्पर्धेत पंढरपूर (सोलापूर) येथील प्रशांत ननवरे यांचा भारतात दुसरा क्रमांक !

प्रशांत ननवरे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाचा संख्याशास्त्र विभाग आणि प्रगत अध्ययन केंद्र येथे शिकतात.

इस्रायलच्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे २ सुरक्षा अधिकारी ठार

ठार झालेले अधिकारी पॅलेस्टाईन सैन्याच्या गुप्तचर विभागाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या सैन्याने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील वीज वितरणची थकबाकी १८८ कोटी रुपयांवर

ग्राहकांनी वीजदेयक भरण्याकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनुमाने ४ लाख ३५ सहस्र २१० वीज ग्राहकांकडे जवळपास १८८ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांमध्ये एकच सज्ञान, तर उर्वरित आरोपी १० ते १२ वर्षांची मुले !
मुलांनी बलात्काराचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला !

नही जायेंगे काम को, क्या खायेंगे शाम को’, अशा घोषणांसह विविध फलक घेऊन व्यापार्‍यांचे अनोखे आंदोलन

‘दुकाने चालू करावीत’, या मागणीसाठी ९ जून या दिवशी अडीच सहस्र व्यापार्‍यांनी हातात फलक धरून आंदोलन केले.

कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेची मान्यता

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा
पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !

हिंदूंनी ५ ते ६ मुलांना जन्म द्यावा ! – महंत नरसिंहानंद

गोवर्धन प्रदक्षिणा मार्गावरील रमणरेती आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.