
पुणे – येथील कोथरूड केंद्रातील सनातन संस्थेचे आध्यात्मिक पातळी ६४ प्रतिशत असणारे साधक विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे २६ मे २०२१ या दिवशी सकाळी ८.३० वाजता तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी , १ मुलगा, १ सुन, १ मुलगी,१ जावई आणि १ नात असा परिवार आहे. सनातन परिवार भिडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न