महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
आमदार नानाभाऊ पटोले ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २३ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत.
आमदार नानाभाऊ पटोले ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २३ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत.
भाजपच्या वतीने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार
फोंंडा तालुक्यातील काही मंदिर समित्यांनी शासनाला साहाय्य केले आहे.
समाजाला साधना शिकवून त्याची कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जायची सिद्धता करून घेणे, हाच योग्य उपाय आहे
बाल रुग्णांसाठी ६० खाटा असलेला अतीदक्षता विभाग बांधण्याचे काम चालू आहे.
तरुण तेजपाल यांची निर्दोष सुटका होणे, हे दुर्दैवी असून शासन उच्च न्यायालयात आव्हान देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
‘डिसेंबर २०१९ मध्ये प्रकृती ठीक नसल्याने डॉ. नंदकिशोर वेदकाका अयोध्येहून रामनाथी आश्रमात वास्तव्याला आले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या रक्ताची चाचणी केल्यावर त्यांना ‘रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)’ झाल्याचे निदान झाले.
‘अयोध्येसारख्या पवित्र भूमीत जन्म झालेले आणि एकत्र कुटुंबात वाढलेले श्री. नंदकिशोर वेद यांना पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड होती.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.
अयोध्या येथील साकेत महाविद्यालयात ते प्राध्यापक असल्याने समाजात ते सन्माननीय व्यक्ती म्हणून परिचित होते. डॉ. नंदकिशोर वेद यांचे ११.५.२०२१ या दिवशी देहावसान झाले. कै. डॉ. नंदकिशोर वेद यांचा आज निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक संकलित केलेली सूत्रेे येथे दिली आहेत.