वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या रूपात यज्ञकार्य करणारे समष्टी रत्न आम्ही गमावले ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
र्शी येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले.