
सिंधुदुर्ग – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले ‘तौक्ते’ वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी २३ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहेत. या वेळी ते देवगड, मालवण, वेंगुर्ला या समुद्रकिनारपट्टीवरील तालुक्यांतील हानीग्रस्त भागांना भेट देऊन पहाणी करणार आहेत, तसेच हानीग्रस्त नागरिकांशी चर्चाही करणार आहेत. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे आमदार माणिकराव जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे, कार्याध्यक्ष विलास गावडे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !
Fuel Reserves : देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
Priyank Kharge : (म्हणे) ‘रा.स्व.संघाने नोंदणीची कागदपत्रे सिद्ध ठेवावीत !’
सोलापूर बसस्थानकात स्वच्छता आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !