नातेवाइकांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण हा स्तुत्य उपक्रम ! – ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज
मनुष्य शरीराने जातो; मात्र त्यांच्या स्मृती रहातात. स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबियांनी राबवलेला वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
मनुष्य शरीराने जातो; मात्र त्यांच्या स्मृती रहातात. स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबियांनी राबवलेला वृक्षारोपण उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रहित करून जवळपास १५ दिवस झाले.
घरच्या घरी कोरोना चाचणी करून देणार्या ‘कोव्हिसेल्फ’ या पहिल्या स्वदेशी कोरोना चाचणी संचाची निर्मिती येथील ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने केली आहे.
कृष्णापट्टणम् गावामध्ये कोरोनावरील आयुर्वेदीय औषध घेण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोकांना ३ किमी अंतरापर्यंत रांगा लावल्याचे दृश्य दिसत आहे. ‘या औषधाने कोरोना बरा होतो’, असा दावा औषध घेणार्यांनी, तसेच औषध बनवणारे वैद्य बोगिनी आनंदय्या यांनी केला आहे.
सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील असंघटित कामगारांसाठी कार्यरत असणारे नंदकुमार केसकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
माण तालुक्यातील डाळिंब फळबागांना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून बहार धरलेल्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.
सनातनचे साधक श्री. राजू संभाजी बोंबले यांचे भाऊ विजय संभाजी बोंबले (४० वर्षे) यांचे १७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत, ते योग्य ते साहाय्य करतील ! – मुख्यमंत्री ठाकरे
गोव्यात वर्ष १९९४ पासून आतापयर्र्ंत अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती ओढवली नव्हती.
१०० कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प ५० एकर भूमीत उभारण्यात येणार आहे,