भारतीय महिलेसह २८ जणांचा मृत्यू

तेल अवीव (इस्रायल) – पॅलेस्टाईनने केलेल्या रॉकेट आक्रमणानंतर इस्रायलने त्याला प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर आक्रमण केले होते. त्यानंतर आता पॅलेस्टाईनच्या हमासने इस्रालयवर पुन्हा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले.
#Breaking | Hamas launched 130 missiles at Tel Aviv, Israel’s second most populous city.
Israel has declared all Tel Aviv hospitals on high alert due to the attack. pic.twitter.com/jQWbRZIhVR
— El American (@ElAmerican_) May 11, 2021
१३० क्षेपणास्त्रांद्वारे केलेल्या आक्रमणात इस्रायलमधील २८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात केरळमधील एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !