परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. सनातन प्रभातच्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही महर्षींची आज्ञा म्हणून या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
वाचकांना निवेदन !
नूतन लेख
- राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !
- Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृतीशील होण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
- Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : १०८ मंदिरांत मिळणार धर्मशिक्षण, तर ९८ मंदिरांत वस्रसंहिता लागू करणार !
- राष्ट्र आणि धर्म विषयक, तसेच संशोधनपर चलत्चित्रांचे (‘व्हिडिओज्’चे) संकलन करून धर्मकार्यात सहभागी व्हा !
- Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या कह्यात नाहीत; मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? – पू. रामगिरी महाराज, मठाधिपती, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, नगर
- Online Fraud : हॉटेल, धर्मशाळा आदींचे ऑनलाईन आरक्षण करतांना फसवणूक टाळण्यासाठी सावधानता बाळगा ! – पोलिसांचे आवाहन